सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सुख किंवा आनंद देणारा.
उदाहरणे : रिकाम्या वेळेत पंडित भीमसेन जोशींचे गाणे ऐकणे मला आनंददायक वाटते.
समानार्थी : आनंददायी, आल्हादक, आल्हादकारक, तोषक, रंजक, सुखकारक, सुखद, सुखदायी, सुखप्रद
जो आनंद देनेवाला हो।
Greatly pleasing or entertaining.
अर्थ : सुख देणारा.
उदाहरणे : संगीत ऐकणे ही एक सुखद अनुभूती आहे
समानार्थी : आनंददायी, सुखकर, सुखद, सुखदायक, सुखप्रद, सुखावह
जो सुख देने वाला हो।
स्थापित करा
आनंददायक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aanandadaayak samanarthi shabd in Marathi.